Posts

स्पर्श स्थलांतरित पेन्शन | Sparsh Migrant pension

Image
  स्पर्श स्थलांतरित पेन्शनर | Sparsh Migrant पेन्शनर स्पर्श स्थलांतरित पेन्शन |  Sparsh Migrant pension स्पर्श स्थलांतरित पेन्शन |  Sparsh Migrant pension एसबीआय संदेश :  एस.बी.आय. ने जुन्या सर्व पेंशनर्स (म्हणजे ले लोक  जानेवारी 2005 से डिसेंबर 2015 या कालावधित  रिटायर झाले आहेत) त्या सर्वाना पेंशन हस्तांतरण विषयी  एक संदेश (एसएमएस) पाठविला आहे, जो खालिलप्रमाणे आहे. "प्रिय ग्राहक, PCDA च्या निर्देशानुसार, तुमची पेन्शन SBI मधून SPARSH (PCDA पेन्शन) मध्ये हस्तांतरित करण्यात आली आहे" आता ज्यांना ज्यांना हा संदेश आज मिळाला आहे , ते थोडे परेशान झाले आहेत.  परेशान यासाठी झालेत की, आता पुढील  कार्यवाही काय व कशी करायची आहे ? माझी तुम्हाला सलाह अशी आहे की, टेंशन घेण्यासारखा विषय नाही आहे.आता तुम्ही  PCDA(P) पीसीडीए च्या  संदेश ची  प्रतीक्षा करा.  जर एक आठवडा किंवा या 10 दिवसाच्या आत पीसीडीए कडून खालिलप्रमाणे मैसेज येईल. 2 आठवड्यात लगेचच  तुम्हाला PCDA प्रयागराज कडून स्पर्श Login ID व password येईल. कृपाकरुन मैसेज किं...